Tuesday, 22 April 2025

Home Work Std 2 22 April 2025

इयत्ता दुसरी - गृहपाठ

इयत्ता दुसरी - गृहपाठ

प्रश्न: १. परिच्छेद वाचा व उत्तरे लिहा

माझ्या घराच्या मागे एक सुंदर बाग आहे. त्या बागेत रंगीबेरंगी फुले आणि फळे आहेत. मला रोज सकाळी बागेत फिरायला खूप आवडते. तिथे विविध प्रकारचे पक्षी येतात आणि त्यांचा मधुर आवाज ऐकायला मिळतो. माझ्या बागेत एक आंब्याचे मोठे झाड आहे. उन्हाळ्यात आम्ही सगळे मिळून त्या झाडाच्या सावलीत बसतो आणि आंबे खातो.

प्रश्न २ पुढील इंग्रजी वाक्ये वाचा. त्यातील प्राण्यांची (Animals) नावे लिहा.

प्रश्न ३ शाब्दिक उदाहरणे

प्र. ५) खालील वाक्यात कंसातील योग्य शब्द लिहा. (ती, पुस्तक, तुम्ही)

No comments:

Post a Comment