Home Work Std 6 19 April 2025
इयत्ता ६ वी साठी गृहपाठ
इयत्ता ६ वी साठी गृहपाठ
प्रश्न १: खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती?
- 5000 नंतर येणारी पहिली विषम संख्या कोणती?
- आंतरराष्ट्रीय संख्या लेखन पद्धतीत 1234567 कसे लिहितात?
- 385 या संख्येतील 8 ची स्थानिक किंमत किती?
- एका वर्षात किती महिने असतात? त्यापैकी कोणते 30 दिवसांचे असतात?
प्रश्न २: खालील आकृत्या ओळखून त्यांची नावे लिहा.
- ▭
- °
- ↔
- ◯
प्रश्न ३: खाली दिलेली उदाहरणे सोडवा.
- 6,05,218 ही संख्या अक्षरांत लिहा.
- 'पाच लाख पन्नास हजार सात' ही संख्या अंकात लिहा.
- 20,000 + 500 + 9 हे विस्तारित रूपातील संख्या ओळखा.
- 92154 – 3876
- 312 x 45
- 4321 ÷ 15
- < किंवा > यांपैकी योग्य चिन्हाचा वापर करून लहानमोठेपणा ठरवा. 56789 □ 57689
प्रश्न ४: कोणत्याही दोन योग्य गणितीय क्रिया निवडून समानता ठरवा.
- 15 - 3, 4 x 3, 24 ÷ 2, 7 + 5, 3 x 4, 36 ÷ 3
---------- = -----------
--------- = ----------
- समीकरण सोडवा.
3y - 7 = 8
प्रश्न ५: खाली दिलेली उदाहरणे सोडवा.
- एका बागेत एकूण 60 झाडे आहेत. त्यापैकी 24 आंब्याची झाडे आहेत, तर खालील गुणोत्तरे काढा.
- आंब्याच्या झाडांच्या संख्येचे एकूण झाडांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर =
- आंब्याच्या झाडांच्या संख्येचे इतर झाडांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर =
प्रश्न ६: खालील प्रश्न सोडवा.
- व्यवहारी अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करा.
4/10 (चार छेद दहा)
- शेकडेवारीचे अतिसंक्षिप्त अपूर्णांकात रूपांतर करा.
25%
- एका पुस्तकालयात 120 पुस्तके होती. त्यापैकी 50% पुस्तके वाचली गेली, तर किती पुस्तके वाचायची शिल्लक राहिली?
- एका परीक्षेत एकूण गुण 200 होते. सायलीने 75% गुण मिळवले, तर तिला किती गुण मिळाले?
प्रश्न ७: खालील प्रश्न सोडवा.
- एका माणसाने प्रत्येकी 80 रुपयांना 5 पेन खरेदी केले आणि ते सर्व 500 रुपयांना विकले, तर त्याला नफा झाला की तोटा? किती रुपये?
- द.सा.द.शे. 8 दराने 10000 रुपयांचे 2 वर्षांचे सरळव्याज किती होईल?
No comments:
Post a Comment