Thursday, 17 April 2025

Home Work Std 5 17 April 2025

इयत्ता पाचवी - गृहपाठ

इयत्ता पाचवी - गृहपाठ

प्रश्न १. खालील संख्या अक्षरात लिहा.

  1. 72,045
  2. 9,00,100
  3. 1,56,389

प्रश्न २. खालील संख्या अंकात लिहा.

  1. पाच लाख बत्तीस हजार सातशे एक
  2. अठ्ठ्याण्णव हजार नऊशे नव्वद
  3. दोन लाख तीन हजार पंधरा

प्रश्न ३. खालील विस्तारित रूप वाचा आणि संख्या लिहा.

  1. 60,000 + 5,000 + 300 + 20 + 9 =
  2. 8,00,000 + 70,000 + 400 + 6 =
  3. 1,00,000 + 20,000 + 50 + 5 + 1,000=

प्रश्न ४. खालील उदाहरणे सोडवा.

  1. 4756 + 2987 =
  2. 8032 – 5679 =
  3. 324 x 23 =
  4. 675 ÷ 15 =

प्रश्न ५. खालील मापन रूपांतरणे करा.

  1. 5 किलोमीटर = ---------- मीटर
  2. 2.5 किलोग्राम = ---------- ग्राम
  3. 1500 मिलीलीटर = ---------- लीटर
  4. 420 सेंटीमीटर = ---------- मीटर ---------- सेंटीमीटर
    मीटर
    सेंटीमीटर

प्रश्न ६. शाब्दिक उदाहरणे सोडवा.

  1. एका बागेत 1678 आंब्याची झाडे आणि 2308 नारळाची झाडे आहेत, तर बागेत एकूण किती झाडे आहेत?
  2. एका ग्रंथात 1800 पाने आहेत. त्यापैकी 650 पाने माधवने, 235 पाने गणेशने वाचली तर किती पाने वाचायची शिल्लक आहेत?

प्रश्न ७. खालील अपूर्णांक वाचा व दशांश अपूर्णांक मध्ये लिह.

  1. 3/100 -
  2. 1/10 -
  3. 3 2/100 -

प्रश्न ८. खालील पदावली सोडवा.

  1. 12 + 5 x 3 =
  2. 20 – 10 ÷ 2 =

प्रश्न ९. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.

चौरस आणि आयत
  1. वरील आकृतीची परिमिती काढा.





  2. वरील आकृतीची क्षेत्रफळ काढ.




प्रश्न १०. एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या आवडत्या रंगांची संख्या खालीलप्रमाणे आहे. या माहितीवरून स्तंभालेख तयार करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(तुम्ही तुमच्या वहीत चित्रालेख काढा. प्रमाण एक चित्र 8 विद्यार्थी)

लाल:
16 विद्यार्थी
निळा:
24 विद्यार्थी
हिरवा:
8 विद्यार्थी
पिवळा:
40 विद्यार्थी
  1. सर्वात जास्त आवडणारा रंग कोणता आहे?
  2. हिरवा रंग आवडणारे विद्यार्थी किती आहेत?

No comments:

Post a Comment