Wednesday, 16 April 2025

Home Work Std 5 16 April 2025

इयत्ता पाचवी - गृहपाठ

इयत्ता पाचवी - गृहपाठ

Q. 3) खाली दिलेली उदाहरणे सोडवा.

  1. 91,056 ही संख्या अक्षरांत लिहा.
  2. 'आठ हजार सातशे चोवीस' ही संख्या अंकात लिहा.
  3. 30,000 + 7,000 + 20 + 8 हे विस्तारित रूप दर्शविणाऱ्या संख्येचा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहा.
    1. 37,028
    2. 37,208
    3. 30,728
    4. 37,082
    उत्तर:
  4. 62345 + 7896
  5. 89123 – 6540
  6. 273 x 15
  7. 1976 ÷ 12

Q. 4) सोडवा.

  1. खालीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी दर्शवणारा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहा.
    1. 3, 5
    2. 7, 9
    3. 11, 12
    4. 15, 17
    उत्तर:
  2. खालील संख्यांपैकी संयुक्त संख्या दर्शवणारा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहा.
    1. 13
    2. 19
    3. 27
    4. 31
    उत्तर:
  3. 60 या संख्येचे सर्व विभाजक लिहा.

Q. 5) खाली दिलेली उदाहरणे सोडवा.

  1. चौकटीत योग्य संख्या लिहा.
    1. 7 किलोमीटर = ---------- मीटर
    2. 1.8 किलोग्राम = ---------- ग्राम
    3. 500 मिलीमीटर = ---------- लीटर
    4. 3200 सेंटीमीटर = ---------- मीटर
  2. 2 लीटर धारकतेचे भांडे दुधाने पूर्ण भरण्यासाठी 250 मिली धारकतेचे किती ग्लास दूध भांड्यात ओतावे लागेल?

Q. 6) खाली दिलेली उदाहरणे सोडवा.

  1. एका पेन्सिलची किंमत 5 रुपये आहे, तर 1 डझन पेन्सिलची किंमत किती रुपये होईल?

    1 डझन पेन्सिलची किंमत ------ रुपये होईल.

  2. एका आयताकृती शेताची लांबी 15 मीटर आणि रुंदी 10 मीटर आहे, तर त्या शेताची परिमिती किती?

Q. 7) खाली दिलेली उदाहरणे सोडवा.

  1. 9 5 10 हा अपूर्णांक दशांशचिन्हाचा वापर करून लिहा.
  2. 'सव्वासात' हा अपूर्णांक दशांश चिन्ह वापरून लिहा.
  3. 45.9 मीटर म्हणजेच ---------- मीटर ----------- सेंटीमीटर
    मीटर
    सेंटीमीटर
  4. 9.05 रुपये म्हणजे ------ रुपये -------- पैसे.
    रुपये
    पैसे

Q. 10) खाली दिलेली उदाहरणे सोडवा.

  1. पदावलींच्या जोड्यामधील चौकटीत <, =, > यांपैकी योग्य चिन्ह लिहा.
    1. 15 + 3 □ 4 x 4
    2. 25 – 10 □ 3 x 5
  2. पदावलींच्या जोड्यामधील चौकटीत योग्य संख्या लिहा.
    1. 20 ÷ 4 = □ – 0
    2. 9 – □ ≠ 2 x 3

प्रश्न: एका गावातील वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांची संख्या खालीलप्रमाणे आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(प्रमाण: 5 वाहनांसाठी 🚗 एका.)

सायकल
🚗🚗🚗🚗🚗
मोटरबाइक
🚗🚗🚗
कार
🚗🚗
बस
🚗
  1. चित्रालेखात सायकलची संख्या किती?
  2. मोटरबाइकच्या तुलनेत कारची संख्या कितीने कमी आहे?

No comments:

Post a Comment